भयानक मराठी जोक्स | Bhayanak Marathi Jokes

आजच्या या लेखात काही भयानक मराठी विनोद देण्यात आले आहेत. हे विनोद वाचून तुम्ही आपले हसणे आवरू शकणार नाहीत. Bhayanak Marathi Jokes

विनोद 1 : हिवाळ्याच्या दिवसात नवरा बायको रजई पांघरूण झोपलेले असतात. इतक्यात काहीतरी किट किट आवाज यायला लागतो.

बायको: उठा जाऊन पाहा उंदीर कपडे कुतरतोय.

नवरा: हे परमेश्वरा, उंदीर नाही आहे तू पूर्ण चादर तुझ्या आंगावर ओढली आहे ज्यामुळे माझे दात किटकिटत आहेत.

---


विनोद 2 : रामू ची पत्नी बदाम खात असते. 

रामू: मला पण टेस्ट करायला दे तर.

पत्नी ने एक बदाम रामुच्या हातात ठेवला. व बाकी स्वताच खाऊ लागली.

रामू: बस एकच.

पत्नी: हा बाकी सर्वांची टेस्ट सारखीच आहे.

---


विनोद 3 :मुलगी आईला सांगत असते.

मुलगी: आई मला आज माझ्या बॉयफ्रेंड ने kiss केले.

आई: मग त्याला एक थापड मारली की नाही.

मुलगी: नाही 

आई: का?

मुलगी: मला गांधीजींची गोष्ट आठवण आली व मी माझा दुसरा गालही पुढे केला.

---


विनोद 4 : मुलगी: बादल गरजे तो तेरी याद आती है... सावन आने से तेरी याद आती है, बारिश में तेरी याद आती है।

मुलगा: माहीत आहे, माहीत आहे.... तुझी छत्री माझ्याकडे आहे आणून देईल. 

---


विनोद 5 : सकाळी 10 वाजता पत्नीने गॅस वर कुकर चढवून पतीला सांगितले की शिट्या मोजा व तीन वाजल्या वर गॅस बंद करून द्या, मी संध्याकाळी येईल.

दोन वाजता पतीने पत्नीला फोन केला.

पती: अग 2 वाजून गेले आहेत व 142 शिट्ट्या पूर्ण झाल्या आहेत.... आणि आता शिट्ट्या वाजने ही बंद झाले आहे. काय करू? तीन वाजायला एक तास बाकी आहे.

---


विनोद 6 : कोच: माझे खेळाडू एकही कॅच सोडत नाहीत.

सिलेक्टर: ते कसं काय?

कोच: कारण मी त्यांचा मोबाईल फेकून practice करवतो.

---


विनोद 7 : संता बंताला जेवायला घेऊन जातो.

बंता: तुम्ही तर म्हणत होता की जेवणात खूप चॉइस राहतील! पण इथे तर एकच भाजी आहे. 

संता: जेवणात चॉइस तरीही आहेत.

बंता: काय चॉइस आहे.

संता: दोन चॉइस आहेत, खा किंवा नका खा....

---


विनोद 8 : मुलगी आपल्या बॉयफ्रेंड ला विचारते-

मुलगी: जर गाढवाला दारू व पाणी दिले तर तो काय पेर्इल?

बॉयफ्रेंड: तो पाणी पेईल.

मुलगी: का बरं..

मुलगा: कारण तो गाढव आहे..

---


विनोद 9 : एक पती ज्योतिष बाबा जवळ जातो.

पती: बाबा मागील काही दिवसांपासून आमच्या घरात एक चमत्कारी घटना घडत आहे. 

..

अर्ध्या रात्री जेव्हा माझी झोप उघडते तेव्हा माझी पत्नी पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण पांघरलेली असते. आणि तिच्या डोक्याच्या वर एक दैविय पुंज पसरलेले दिसते. 

..

याचा अर्थ काय आहे? माझ्या पत्नीकडे काही दैवीय शक्ती आहेत का?

.

बाबा: बेटा थोडी बुद्धी वापर,

तुझी पत्नी चादर मध्ये तुझा मोबाईल तपासत असते. 

.

.

दैवीय शक्तीच्या चक्कर मध्ये न पडता. लवकरात लवकर आपल्या मोबाईल चा पासवर्ड बदलव. नाहीतर घटास्फोटाचे योग बनत आहेत.


नॉनव्हेज व झावाडे जोक वाचा येथे 


तर मित्रांनो हे होते मराठी नवीन जोक्स. हे Bhayanak Marathi Jokes वाचल्याबद्दल धन्यवाद..

भयानक मराठी जोक्स | Bhayanak Marathi Jokes भयानक मराठी जोक्स | Bhayanak Marathi Jokes Reviewed by Mohit patil on मार्च 12, 2021 Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.